श्रीमत काशी ज्ञानसिंहासननाधिश्वर श्री श्री श्री १००८ जगदगुरु
डॉ. चंद्रशेकर शिवाचार्य महास्वामिजी काशी जगदगुरु जंगमवाडी मठ, वाराणसी
सन १९९६
बिझनेस एक्सप्रेस, सांगली
सन १९९९
सांगली जिल्हा उद्योग केंद्र महाराष्ट्र शासन
सन १६ एप्रिल २०००
महाराष्ट्र मुद्रण परिषद
सन २०००
ऑल इंडिया मास्टर्स प्रिंटर्स असोसिएशन नवी दिल्ली
सन १९९९
सांगली जिल्हा औद्योगिक सुरक्षितता समिती
सन २०००
सलग ३ वर्षे महाराष्ट्र राज्य कामगार कल्याण मंडळ , मुंबई
सन २००६, ०७, ०८
व्यवसायामध्ये नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणेसाठी जर्मन , स्विझलॅन्ड दौरा तसेच देशातील विविध शहरामधील प्रदर्शनामध्ये सहभाग
सन २०००
कामगार व गरज यांना आर्थिक मदत व्हावी या उद्येशाने पतसंस्थेची स्थापना ग्रामपंचायत , कृषि विज्ञान मंडळ, तरुण मंडळ, स्पोर्ट्स क्लब, महिला बचत गट, ग्रामदेवत मंदिर उभारने व गावातील गरजू तरुणांना उद्योग व्यवसाय नोकरीमध्ये भाग घेण्यास प्रोत्साहान दिले तसेच आरोग्य, रक्तदान, योगशिबिरे वगेरे सहभाग